बहिणीला विजयाची ओवाळणी देणार ; धनंजय मुंढे भावुक !


छत्रपती संभाजीनगर : बहिणीला विजयाची ओवाळणी द्यीयची आहे, अशा भावना बंधू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी व्यक्त केल्या. बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीडहून रविवारी दुपारी परळीत आगमन झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरानंतर पंकजा मुंडे यांचे परळीत दाखल होताच फुलांचा वर्षांव करून जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी धनंजय मुंडे यांनी या भावना व्यक्त केल्या.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.