अर्ध्या तासात लोकसभेचं तिकिट loksabha ticket half hour bjp

भाजपाच्या पाचव्या यादीत नवीन जिंदल यांचंही नाव, कुरुक्षेत्र मधून लढणार लोकसभा निवडणूक

भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात विनोद तावडे यांनी नवीन जिंदाल भाजपात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अर्ध्या तासात जी यादी आली त्यात नवीन जिंदाल हे नाव होतं. हरयाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवीन जिंदाल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा रविवारीच दिला. त्यानंतर काही तासात त्यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचं नाव उमेदवारांच्या यादीत झळकलं. 


कुरुक्षेत्र मधून लढणार लोकसभा निवडणूक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.