राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कामास सुरुवात केली. त्यांनी पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण पू
र्ण केले आहे. अभाविपमध्ये काम करताना विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपले आक्रमक रूप दाखवले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव करत राम सातपुते थेट विधानसभेत पोहोचले.