सोलापुरातून भाजपचा 'राम' ; राम सातपुतेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर Ram Satpute BJP solapur Candidate

भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. 
राम सातपुते यांनी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कामास सुरुवात केली. त्यांनी पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण पू

र्ण केले आहे. अभाविपमध्ये काम करताना विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपले आक्रमक रूप दाखवले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव करत राम सातपुते थेट विधानसभेत पोहोचले. 

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.