विदर्भ - मराठवाडा : पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता विदर्भ आणि मराठवाडा आज पावसाचे प्रमाण वाढण्याचे अंदाज आहे. अकोला,वाशीम,यवतमाळ या तीन ठिकाणी विजांसह गारपीठ होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ - मराठवाडा : पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता
0
أبريل 10, 2024