आपल्या सगळ्यांना दुपारी हलकी झोप घेणं आवडत.पण असं करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक होऊ शकत. दिवसा झोपल्याने आरोग्याच्या निगडित समस्या होऊ शकतात.आपण दिवसा झोपणे टाळले पाहिजे.दुपारी झोपल्याने ब्लड प्रेशर वाढू लागतो शरीराला तन्दुरुस्त ठेवण्यासाठी रात्री ७-८ तासाची झोप घेतली पाहिजे. शोधानुसार दुपारी झोपल्याने हार्ट अटॅक चा धोका वाढतो.डायबिटीज ची समस्या चा सामना करावा लागतो. तणाव ची समस्या असेल तर, दररोज रात्री पूर्ण झोप घेणं गरजेचं आहे.