उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडू लागते आणि ती काळी आणो निर्जीव दिसू लागते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवायचा असेल तर दिवसातून दोनदा मॉईस्टरायझर लावा. आपण आठवढ्यातुन एकदा त्वचेला एक्सफोलिएट केले पाहिजे कारण ते त्वचेतील डेड सेल्स कडून टाकते.जर त्वचेवर डेड सेल्स गोठून राहिल्या तर त्यामुळेही त्वचा काली दिसते.